Sinhagad Express मध्ये शिवजयंती साजरी, बाल शाहिरांकडून पोवाडे सादर | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेसमध्ये आज शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रवाशांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली.. त्यानंतर बाल शाहिरांनी पोवाडे सादर केले. यानिमित्ताने रेल्वेतील वातावरण शिवमय झालं.. सिंहगड एक्स्प्रेसने प्रवास करणारे प्रवासी प्रत्येक सण रेल्वेत साजरे करतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram