Elgar Parishad Inquiry केंद्राला देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा : बाळासाहेब थोरात | ABP Majha

Continues below advertisement
एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. या निर्णयानंतरही महाविकास आघाडीत सगळं आलेबल असल्याचा दावा केला जातोय. मात्र एल्गारचा तपास एनआयए कडे देण्याचा निर्णय काळजी वाढवणारा आहे असं मत महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram