ShivJayanti 2020 | बीडच्या शिवजयंती अभिवादन रॅलीत मुस्लीम विद्यार्थी
बीडमध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित अभिवादन रॅलीत मुस्लीम समाजातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. शिवजयंतीनिमित्त बीड शहर भगवेमय झालंय. विशेष म्हणजे यंदा डीजेमुक्क आणि वर्गणीमुक्त शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलंय.