Shiv Jayanti रायगडवर नेत्रदीपक रोषणाई,शिवसेना खा. श्रीकांत शिंदेंचा पुढाकार;खा. संभाजीराजेंचा आक्षेप

Continues below advertisement
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. दरम्यान, या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola