Shiv Jayanti 2020 | हिंगोलीत शिवजयंतीनिमित्त लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

Continues below advertisement
शिवजयंतीनिमित्त हिंगोलीत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आणि शिवप्रेमींच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. लेझीमचा ताल आणि ढोलताशाच्या गजरात वाजत गाजत अश्वरथातून शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram