Scalebreaker Challenge | 'स्कल ब्रेकर चॅलेंज'मध्ये शाळकरी विद्यार्थी जखमी, सांगलीमधील घटना |

सांगलीत स्कल ब्रेकर चॅलेंजमध्ये शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. विद्यार्थ्याचा हात मोडला असून पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. पृथ्वीराज प्रशांत देसाई असं या जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. तीन मुलांनी किंका मुलींनी एकत्रित उडी मारायची. त्यानंतर दोन्ही बाजूला उभे राहिलेल्यांनी मधल्याच्या पायावर मारून त्याला पाडण्याचा व्हिडीओ टिकटॉकवर आहे.  यालाच स्कल ब्रेकर चॅलेंज असं संबोधलं जातंय. हा व्हिडीओ पाहूनच शाळेत त्याचं अनुकरण करताना हा विद्यार्थी जखमी झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola