Shiv Jayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त शासकीय पूजेनंतर लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात अभिवादन रॅली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2020 02:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता शासकीय शिवपूजन बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार पडले. यावेळी पोलिसांनी मानवंदना देऊन शासकीय पूजा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरून अभिवादन रॅलीला सुरुवात झाली. शहरातील वेगवेगळ्या शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी वेशभूषा आणि लेझीम ढोल असे खेळ साजरे करत अभिवादन रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत..