ShivJayanti 2020 | मास्टर ब्लास्टरकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन | ABP Majha

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवरून छत्रपतींना मुजरा केलाय. प्राणाची बाजी लावून.. स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा. श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. असं सचिननं ट्विट केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola