Shiv Dhanushya Yatra : ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेना शिवधनुष्य यात्रेनं देणार उत्तर
Continues below advertisement
Shiv Dhanushya Yatra : ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेना शिवधनुष्य यात्रेनं देणार उत्तर
ठाकरे गटाच्या शिवसंवाद आणि शिवगर्जना यात्रेला शिवसेनेचे शिवधनुष्य यात्रेने उत्तर. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेची शिवधनुष्य यात्रा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेला धनुष्यबाण त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार.मार्च अखेरीस अयोध्यावारी करण्याबाबत शिवसेना शिंदे गटाची आखणी सुरू.अयोधयेतून धनुष्यबाण आणून तो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वदूर पोचवणार.महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण या घोषवाक्याने आयोजित करणार शिवधनुष्य यात्रा.
Continues below advertisement
Tags :
CM Eknath Shinde