NAFED : कांदा खरेदीसामुळे राज्यात चर्चेत असलेलं नाफेड म्हणजे काय? ABP Majha

Continues below advertisement

NAFED : कांदा खरेदीसामुळे राज्यात चर्चेत असलेलं नाफेड म्हणजे काय? ABP Majha

राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दरानं विकला जात आहे. त्यामुळं राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, यासाठी राज्यभरात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत. त्याच वेळी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्षांचे आमदार गळ्यात कांद्यांच्या माळा, हातात निषेधाचे फलक आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या सभागृहातही विरोधकांनी शेतकऱ्यांसाठीची आपली मागणी लावून धरली. कांद्याच्या कमी भावाचा मुद्दा विरोधकांनी लावून धरताच नाफेडकडून कांदा खरेदी करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram