Panhalgadh: पन्हाळगाडावर मद्यधुंद पर्यटकांविरोधात शिवभक्त आक्रमक ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात पन्हाळा गडावर पर्यटकांची दारुपार्टी, गडावरील झुणका भाकर केंद्रावर पर्यटक दारु पित असल्याचं समोर, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण