Shivbhojan Thali : शिवभोजन केंद्रांवर CCTV बसवा,गैरव्यवहाराच्या आरोपानंतर राज्य सरकारचे आदेश

शिवभोजन थाळी केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर सरकारकडून सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश देण्यात आलेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या संचालकांना ३१ जानेवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola