Shitaladevi Mohite Patil : माढ्यात आमच्याच विजयाचा गुलाल - शितलदेवी मोहिते पाटील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShitaladevi Mohite Patil : माढ्यात आमच्याच विजयाचा गुलाल - शितलदेवी मोहिते पाटील काल झालेल्या अवकाळीचा फटका माळशिरस तालुक्यातील काही गावांना बसला म्हणून पहाटे जावून पाहणी केली .. घरांचे पत्रे उडाले , झाडे पडलीत , डाळिंब बागा आडव्या झाल्या , विजेचे खांब पडले .. यामुळे बाधित लोकांना भेटून तहसीलदार याना पंचनामे करायच्या सूचना दिल्या .. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना बोललो .. आज वाढदिवस असल्याने माढा मतदारसंघातून सर्व मोहिते पाटील यांचेवर प्रेम करणारे कार्यकर्ते येत आहेत . आमच्या तीन पिढ्यांपासून अमाचेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली .. भाजप ने तिकीट नाकरल्यावर मी शांत बसलो होतो मात्र कार्यकर्तेच बसू देत नव्हते .. उद्या शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे घरी जेवायला येणार असून दुपारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे ..