Shirur Loksabha : शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवार गट जागा लढवणार

Continues below advertisement

Shirur Loksabha : शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवार गट जागा लढवणार राष्ट्रवादी अजित पवार गटच शिरुर लोकसभेची जागा लढवणार, अजित पवार, सुनील तटकरे आणि  मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीत निर्णय. बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram