Shirur Loksabha : अमोल कोल्हे पराभूत होतील का? की शिवाजी आढळराव चौकार मारतील? : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShirur Loksabha : अमोल कोल्हे पराभूत होतील का? की शिवाजी आढळराव चौकार मारतील? : ABP Majha अजित पवारांच्या आव्हानानंतर ही कोल्हे खासदार होतील की आढळराव चौकार मारतील? शिरूरच्या पत्रकारांचा अंदाज काय? ऍंकर : आव्हान-प्रतिआव्हान, भावनिक साद ते पैसे वाटपाचा आरोप यामुळं शिरूर लोकसभेत मोठा ड्रामा झाला. अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात अमोल कोल्हे खरंच पराभूत होतील का? शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार मारतील का? मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल? शिरूर लोकसभेच्या निवडणुकीचं वार्तांकन केलेल्या पत्रकारांकडून आम्ही जाणून घेतलंय. अजित पवारांच्या आव्हानानंतर ही कोल्हे खासदार होतील की आढळराव चौकार मारतील? शिरूरच्या पत्रकारांचा अंदाज काय? ऍंकर : आव्हान-प्रतिआव्हान, भावनिक साद ते पैसे वाटपाचा आरोप यामुळं शिरूर लोकसभेत मोठा ड्रामा झाला. अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या मतदारसंघात अमोल कोल्हे खरंच पराभूत होतील का? शिवाजी आढळराव खासदारकीचा चौकार मारतील का? मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडेल? शिरूर लोकसभेच्या निवडणुकीचं वार्तांकन केलेल्या पत्रकारांकडून आम्ही जाणून घेतलंय.