Shirdi : शिर्डीत सुरक्षा रक्षक साई भक्तांना अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
Continues below advertisement
शिर्डीत सुरक्षा रक्षक साई भक्तांना अरेरावी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. रात्री शेजारतीच्या पूर्वी दर्शन लाईन लवकर बंद केल्याचा भक्तांचा आरोप. शिर्डी ग्रामस्थ साईभक्तांना झालेल्या अरेरावी प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार.
Continues below advertisement