Shirdi : 31st डिसेंबरला शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर बंद राहणार, साईसंस्थानाचा निर्णय
31 डिसेंबरला शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर बंद राहणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर साईसंस्थानाचा निर्णय. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यानं मोठा निर्णय.