Shirdi Saibaba Sansthan चे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी Kanhuraj Bagate यांची बदली
Continues below advertisement
Shirdi : Shirdi Sai Sansthan चे वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी Kanhuraj Bagate यांची बदली झाली असुन आता Shirdi Sai Sansthan च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भाग्यश्री बनायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Kanhuraj Bagate यांच्या बदलीनंतर शिर्डीकरांनी फटाके वाजवत जल्लोष केला आहे.
Continues below advertisement