Shirdi Sai Mandir : साई मंदिरात फुल-प्रसाद नेण्यासाठी परवानगी द्यावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
abp majha web team
Updated at:
26 Aug 2022 09:52 AM (IST)
शिर्डीतील साई मंदिरात फुल-प्रसाद नेण्यासाठी परवानगी द्यावी, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी, परवानगी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा