Shirdi: नवीन वर्षाचे संकल्प घेऊन शिर्डीत भाविकांची गर्दी
Continues below advertisement
साईदर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मांदियाळी. पहाटे ६ वाजता दर्शन सुरू होताच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. कडाक्याच्या थंडीतही भाविक साई दर्शनासाठी आतूर आहेत.
Continues below advertisement