Shirdi : शिर्डीत साईबाबांचं मंदिर 'या' काळात बंद राहणार ABP Majha

2021 ला निरोप देण्यासाठी आणि  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आज दिवसभर साईबाबांचं मंदिर सुरु राहणार आहे. मात्र,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 9 वाजेपासून उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत साईमंदिर बंद राहणार आहे. अधिक माहिती देतायेत आपले प्रतिनिधी नितीन ओझा...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola