Maharashtra Corona New Guideline : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू ABP Majha
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू, जाहीर कार्यक्रम, लग्नसोहळ्यात केवळ ५० जणांनाच परवानगी, तर अंत्यविधींना २० जणांनाच जाता येणार