Shirdi Sai Baba : साईबाबांचा पुण्यतिथी सोहळा, शिर्डीत भिक्षा मागून अन्नदान करण्याची परंपरा कायम
Continues below advertisement
साईबाबांच्या 103 व्या पुण्यतिथी उत्सवाला सुरूवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आजचा विजयादशमीचा दिवस मुख्य असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत भिक्षा मागून अन्नदान करण्याचा संदेश दिला होता. आज देखील तीच परंपरा कायम ठेवत गावातू भिक्षा मागून अन्नदान करण्यात येतं.
Continues below advertisement