Shirdi Protest : शिर्डीमध्ये मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचा मोर्चा ABP Majha

शिर्डीमध्ये मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने मोर्चा काढून सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत. भाजयुमोने हा मोर्चा काढला असून धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola