Shirdi : शिर्डीतील हॉटेल रेस्टॉरंटसह इतर व्यवसाय रात्री नऊ नंतर बंद

शिर्डीत नवी नियमावली जाहीर झाली आहे. रात्री नऊ वाजेनंतर रेस्टॉरंटमधून फक्त पार्सलला परवानगी देण्यात आली असून शिर्डी आरोग्य महसुल आणि नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रात्री नऊनंतर सर्व आस्थापना राहणार बंद तर पाचपेक्षा जास्त लोक सोबत असल्यास होणार कारवाई. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola