Shirdi : आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती : महाराष्ट्र मंदिर न्याय परिषद
Shirdi : आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती : महाराष्ट्र मंदिर न्याय परिषद
शिर्डीत न्यास मंदिर विश्वस्त अधिवेशनात महत्वाचा ठराव पारीत, आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर, हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी हा निर्णय.
महाराष्ट्र मंदिर न्याय परिषदेत मोठा निर्णय...
हिंदु देव देवतांच्या मंदिरात आठवडयात एकदा सामूहिक महाआरती करण्याचा एकमुखी निर्णय...
महाआरतीला उपिस्थीत लोकांमध्ये संघटन वाढावे , धर्माचे निर्णय सामूहिक पद्धतीत घेण्यासाठी मंदिर न्यास परिषदेत निर्णय ...
मंदिर न्यास परिषदेचे राष्ट्रीय संयोजक सुनिल धनवट यांची माहिती...
एक हजारांपेक्षा अधिक मंदिर सदस्यांचा ठरावास पाठींबा...
पुढील आठवडयापासुन सुरूवात करण्याचे विवीध मंदिर व्यवस्थापन समितीच्या विश्वस्तांना आवाहन...
यासह वक्फ बोर्डने अतिक्रमित केलेल्या जमीनी , मंदिराच्या बळकावलेल्या जमीनी बाबत राज्य सरकारने कायदा करण्याची मागणी...