Shirdi: साईबाबांच्या दर्शनासाठी काकड आरती आणि शेजारतीला प्रवेश नाही ABP Majha
Continues below advertisement
ेत. तर)) ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शिर्डी जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आलीय.सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत दर्शन मिळणार आहे. जमावबंदीचा आदेश असल्याने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दर्शन बंद असेल. पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही.
Continues below advertisement