Sai Baba Temple | साई दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात, साई मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांची गर्दी | ABP Majha

शिर्डीत साईभक्तांनी साईंच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा लागल्यात.. रात्रभर मंदिर खुले असल्याने रात्री 12 वाजता साईंचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मंदिर परिसरत गर्दी केली. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेत्यांनीही नववर्षाची सुरुवात केलीय..
माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मध्यरात्री साई समाधीचं दर्शन घेतलं.. साई संस्थाननंही नववर्षाच्या स्वागतासाठी साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलंय..मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola