Shirdi: शिर्डीत भाविकांची गर्दी, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी ABP Majha
Continues below advertisement
नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातील भक्त साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. दरवर्षी साईमंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं असतं. यंदा मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर आणि जमावबंदी आदेशामुळे 31 डिसेंबरला रात्री 9 ते 1 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजे पर्यत साई मंदिर बंद राहणार आहे......
Continues below advertisement