Shirdi: अमित शाहांची पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत हजेरी ABP Majha

केंद्रीय गृहमंत्री तसंच सहकारमंत्री अमित शाह शिर्डी विमानतळावर दाखल झालेत.  शाह या दौऱ्याची सुरुवात शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं करणार होते. मात्र त्यात आता बदल झालाय. अमित शाह आधी थेट प्रवरानगरकडे रवाना झालेत. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार परिषदेत अमित शाहांनी हजेरी लावली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola