Cyclone Tauktae : पालघरच्या वडराई समुद्रात जहाज खडकात अडकलं, रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु

पालघरमधील वडराई समुद्रात रायगड बाजूने येणारे गाल कन्स्ट्रक्टरचे एक जहाज खडकात अडकले असून 137 जण यामध्ये अडकले होते. दमण कोस्टगार्ड हेलिकॉप्टरच्या साहाय्याने 85 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून साधारण एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे. पालघर पोलीस विभाग आणि तटरक्षक दलाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola