Uddhav Thackeray On Eknath Shinde : शिंदे शिवसैनिक नव्हे दगाबाज मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
Uddhav Thackeray On Eknath Shinde : शिंदे शिवसैनिक नव्हे दगाबाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर पुन्हा हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांचा फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Continues below advertisement