Shinde Group : शिंदेंच्या शिवसेनेची अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका ABP Majha
Continues below advertisement
Shinde Group : शिंदेंच्या शिवसेनेच अध्यक्षांच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका
शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका --- भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान ---- शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होतंय तर त्यांचा व्हीप न मानणा-या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही?, याचिकेतून सवाल --- आम्ही खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या 'त्या' 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी ---- लवकरच सुनावणी अपेक्षित
Continues below advertisement