Mobile Van : ठाकरे सरकारच्या काळातील मोबाईल व्हॅनचं शिंदे सरकारकडून पुन्हा वाटप?

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून ज्या मोबाईल व्हॅनचं वाटप करण्यात येणार आहे ते महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच आहे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांचा आरोप. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola