Eknath Khadse : जिल्हा दूध संघाच्या संचालकांवर कारवाई करण्याचे शिंदे सरकारचे आदेश, खडसेंना धक्का
Continues below advertisement
शिंदे सरकारचा एकनाथ खडसे यांना मोठा धक्का. जिल्हा दूध संघाच्या संचालकांवर कारवाई करण्याचे आदेश. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता कारवाईचे आदेश.
Continues below advertisement