Shinde - Fadnavis Tweet : शिंदे फडणवीसांच्या ट्विटमध्ये ठाकरेंचा 'पक्षप्रमुख' असा उल्लेख नाही
एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अस त्यांनी ट्विट केलय.
Tags :
Uddhav Thackeray Eknath Shinde Happy Birthday Tweets Former Chief Minister Healthy Long Life Prayers At The Feet Of Jagdamba