Eknath Khadase : शिंदे फडणवीस सरकारचा खडसेंना दुहेरी धक्का, जिल्हा दूध संघाच्या कामाची होणार चौकशी
Continues below advertisement
शिंदे सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना दुहेरी धक्का...जिल्हा दूध संघाच्या कारभारासाठी चौकशीसाठी समिती नियुक्त. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्त.
Continues below advertisement
Tags :
Ncp Eknath Khadse Inquiry Senior Leader Dismissal Shinde Government Double Shock District Milk Union Committee Appointed Board Of Directors