Chhagan Bhujbal : जोपर्यंत OBC reservation लागू होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका नको
Continues below advertisement
Chhagan Bhujbal :जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ द्यायच्या नाही. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे असं छगन भुजबळ म्हणालेत.
Continues below advertisement