Ajit Pawar and Ambadas Danave : शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही, अजित पवार यांचा मोठा दावा
Continues below advertisement
शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर नाही, हे सरकार पडणार नाही, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय... तर
१६ आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडणार, असं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलाय... दोन विरोधी पक्षनेत्यांनी अशी वेगवेगळी वक्तव्य केलेली असतानाच अजित पवारांचा अंदाज चुकणार, सरकार पडणार, असं भाकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय... यामुळे राज्यात काही राजकीय घडामोडी सुरू असल्याची चर्चा सुरू झालीय...
Continues below advertisement
Tags :
Government Claim Fadnavis Government Ambadas Danve Leader Of Opposition Nationalist Congress Unstable Government Will Fall Leader Ajit Pawar Shinde