Shetkari Kisan Morcha : शेतकरी - कामगार मोर्चाला परवानगी नाकारली, पोलिसांविरोधात हायकोर्टात दाद

Continues below advertisement

शेतकरी कामगारांचे मूलभूत प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी काढण्यात येणाऱ्या  मोर्चाची परवानगी मुंबई पोलिसांनी नाकारलीये... परवानगी नाकारल्याने पोलिसांविरोधात
शेतकरी संघटना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 28 नोव्हेंबरला राज्यभरातील एक लाखापेक्षा अधिक शेतकरी व कामगार आपल्या मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयाकडे कूच करणार होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram