शेतीतील नवदुर्गा | नंदुरबारमधील महिला बचत गटाची यशोगाथा, आदिवासीबहुल भागात यशस्वी कुक्कुटपालन

Continues below advertisement
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्ह्यात रोजगाराच्या संधी कमी असल्याने अनेक समस्या आहेत. त्यातच आदिवासी भागात महिलांना रोजगाराच्या संधी नसल्यासारख्याच मात्र याला अपवाद ठरले आहेत नवापूर तालुक्यातील श्रवणी गावातील दहा महिलांनी एकत्र येत महिला बचत गट स्थापन केला आणि त्यातून समूह शेती करण्यास सुरुवात केली आणि त्यातून ह्या नवदुर्गा नवनवीन प्रयोग लाखोचा नफा कमवत आहे .त्यांना साथ लाभली ती नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पाची .....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram