Sheetal Mhatre : सुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो खरा असल्याचा दावा केला नाही' : सुप्रिया सुळे
abp majha web team
Updated at:
24 Sep 2022 02:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSheetal Mhatre शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो ट्विट करून निशाणा साधला होता. पण हा फोटो एडिट केलेला असल्याचं सांगत राष्ट्रवादीनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, शीतल म्हात्रे यांनी घुमजाव केलं आहे. हा फोटो खरा असल्याचा दावा आपण केलेला नाही, असं म्हात्रे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीनं श्रीकांत शिंदे यांचा फोटोही एडिट केला होता असा दावा म्हात्रे यांनी केलाय.....