Sharmila Thackeray on Uddhav Thackeray : हातातून पक्ष गेला एक वर्तूळ पूर्ण झालं - शर्मिला ठाकरे
Continues below advertisement
Sharmila Thackeray on Uddhav Thackeray : हातातून पक्ष गेला एक वर्तूळ पूर्ण झालं - शर्मिला ठाकरे ज्यांच्यामुळे काही दिग्गज नेत्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, आज त्यांच्याच हातून पक्ष सुटला, शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Continues below advertisement