Sharmila Thackeray : दसरा मेळाव्याच्या सीमोल्लंघनाबाबत काय वाटतं? शर्मिला ठाकरे म्हणतात...
Continues below advertisement
साईबाबांचं दर्शन घेऊन प्रसन्न वाटल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिलीय.. कोरोना संकट टळल्याने प्रसन्न वातावरणात दर्शन घेता आल्याचे समाधान वाटल्याचंही त्यांनी म्हटलंय... तसंच दसरा मेळाव्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं..
Continues below advertisement