Pune मधील chandani chowk पूल पाडणार, मध्यरात्री 2 वाजता Pool पाडण्यात येणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Oct 2022 10:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद राहाणार आहे. रात्री १२ ते २ या कालावधीमध्ये चांदणी चौक पूल पाडण्यात येणार आहे.