Sharmila Thackeray : शिळफाटा प्रकरण; शर्मिला ठाकरेंनी घेतली पोलिसांची भेट
Continues below advertisement
Sharmila Thackeray : शिळफाटा प्रकरण; शर्मिला ठाकरेंनी घेतली पोलिसांची भेट
शर्मिला ठाकरे यांनी घेतली कोपरखैरणे येथील पिढीत अक्षता म्हात्रे यांच्या कुटूंबियांची भेट मंदीरातील चार पुजार्यांनी अत्याचार करून केली होती तिची हत्या कुंटूबाची भेट घेत केले सांत्वन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिले आश्वासन
Continues below advertisement