Vidya Chavan On Chitra Wagh : वाघ यांचे विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलावर गंभीर आरोप; प्रकरण काय?

Vidya Chavan On Chitra Wagh : वाघ यांचे विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलावर गंभीर आरोप; प्रकरण काय?

राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या स्तराला जात असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. मात्र, राजकीय पक्षांतील नेते, प्रवक्ते ज्या पद्धतीची भाषा वापरुन एकमेकांवर टीका करताना पाहायला मिळतात, त्यावरुन वाद होताना दिसून येत आहे. एकीकडे मनसे विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असताना, दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातील महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काही राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांची चित्रा वाघ यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता, आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola