Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
(BMC Election 2026) होणार आहे. मुंबईतील मतदानाआधी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबादेवीच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. त्याआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मात्र याचदरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. यावर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)