Share Market : शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये एक हजार अंकांची तर निफ्टीत 300 अंकांची घसरण

शेअर बाजारातील पडझड काही थांबण्याचं नाव घेत नाहीय... आज देखील बाजार सुरु होताच सेन्सेक्समध्ये 1 हजार अंकाची तर निफ्टीत 300 अंकांची घसरण पाहायला मिळाली. आशियाई आणि अमेरिकेतल्या बाजारात देखील नैराश्याचं वातावरण दिसतंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola