Sharad Pawar Baramati : आघाडीत सगळ्या जागा घेऊन चालत नाही,काही सोडाव्या लागतात : शरद पवार
Continues below advertisement
Sharad Pawar Baramati : आघाडीत सगळ्या जागा घेऊन चालत नाही,काही सोडाव्या लागतात : शरद पवार
इंदापूर विधानसभेतून इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे यांनी प्रवीण मानेंनी आज कार्यकर्त्यांचा लवाजमा घेत थेट बारामतीची गोविंद बाग गाठलीय. पक्षातून सहा जन इच्छुक आहेत त्यापैकी कोणाला ही द्या पण आयात उमेदवार नको असा सूर कार्यकर्त्यांसह इच्छुकांनी शरद पवारांसमोर धरला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी
Continues below advertisement